एक वर्ष हर्षाचे

आज भूमिका प्रशांतच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले. दोघेही आनंदात आहेत. अडचणी आहेत. पण त्यातूनही ते मार्ग काढतील. आई तुळजाभवानीची कृपा आहे.

Comments